परिचय भारतीय ज्ञान परंपरेचा
भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण बौद्धिक वारशाचा परिचय करून देणारा हा मूलभूत अभ्यासक्रम कोणालाही सहज समजेल अशा पद्धतीने रचलेला आहे. सुसूत्ररित्या सादर केलेल्या २७ व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांना वेद आणि महाकाव्यांच्या जगापासून ते आयुर्वेद, योग तसेच प्राचीन भारतातील गणितीय आणि वैज्ञानिक प्रज्ञेपर्यंतची व्यापक यात्रा घडते. मान्यवर अभ्यासक आणि अनुभवी तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा अभ्यासक्रम प्राचीन भारतीय ज्ञानाचे आधुनिक काळातील महत्व व उपयोग अधोरेखित करतो.
अभ्यासक्रमातील मुख्य विषय
५ विद्यापीठांमध्ये अंमलबजावणी — या कोर्सद्वारे १८,०००+ प्रथम-वर्षीय विद्यार्थ्यांनी IKS क्रेडिट प्राप्त केले आहे